Need any help? Contact Us

“Armenian Art” («Հայ արվեստ» «अर्मेनियन आर्ट») हे त्रैमासिक येरेवान येथुन प्रकाशित झालं होतं. (२००२ ते २००८).

मुख्य संपादक: कारेन मातेवोस्यान

कार्यकारी संचालक: हास्मिक गिनोयान

कार्यकारी सचिव: नोरायर वर्तन्यान

संस्थापक: मोमिक सांस्कृतिक केंद्र आणि “Seven Arts”  मर्यादित.

कार्यालय पत्ता: Central Yerevan,  #32, Republic street


२००४ पर्यंत या त्रैमासिकाला अर्मेनियन प्रजासत्ताकाच्या ‘मान्यताप्राप्त प्रकाशनं आणि प्रबंध’ यांच्या सर्वोच्य प्रमाणक आयोगानी मान्यता दिलेली होती, आणि याचा समावेश मान्यताप्रप्त प्रकाशनांच्या यादीत केलेला होता.

२००५ पर्यंत हे त्रैमासिक ‘नॅशनल गॅलरी ऑफ अर्मेनिया’ यांच्या सहयोगानी प्रकाशित केलेलं होतं.

२००५ – २००७ दरम्यान स्वीस-अर्मेनियन संघानी प्रायोजित केल्यामुळे हे त्रैमासिक इंग्लिश मध्ये सुद्धा प्रकाशित होवू लागले आणि त्यामुळे मुळे ते आता द्वैभाषिक झालं होतं.

या वर्षांमध्ये संपादक मंडळात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश झाला आहे.:

शिक्षणतज्ञ: वाराझताद हारुत्युन्यान, मुरात हसरात्यान, शाहेन खात्चातर्यान, पारावोन मिर्झोयान, मार्टीन मिखायेल्यान, डॅनिएल येराशिश्त, अरारात अघास्यान, सेर्गेई खात्चिकोघ्लिअन, हस्मिक हारुत्युन्यान, सॅमवेल खलात्यान, वर्दान वर्दान्यान, अर्तझ्वी बक्शिन्यान, लेवोन लाद्जिग्यान आणि इतर.


हे त्रैमासिक अधिकृत प्रतिनिधींच्या द्वारे अर्मेनियन विस्थापितांच्या १४ समुदायांमध्ये वितरित केले होतं. याच्या ७ वर्षांच्या प्रकाशन काळात “अर्मेनियन आर्ट” हे अर्मेनिया आणि अर्मेनियन विस्थापितांचं सांस्कृतिक जीवन आणि घटना यांचं प्रतिबिंब दाखवणारं मुख्य नियतकालिक होतं. या प्रकाशनाचं स्वरुप माहितीपुर्ण, विश्लेषणात्मक, टिकात्मक, कलात्मक त्याच बरोबर मनोरंजक होतं.


याच्या काही आवृत्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रुपांतरित केलेल्या आहेत आणि पुर्ण संच लौकरच रुपांतरीत होईल अशी आशा आहे. खाली काही इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील आवृत्त्या आहेत.

N 2

N 3-4

N 3-4

N 3

N 3

N 4

N 1

2007թ.

N 1

N 2

N 1

2006թ.

N 1

N 2

2005թ.

N 4

N 1-2

2008թ.

N 3-4

N 1

N 1

N 4

N 2

N 2

N 3

N 3

N 4

N 1

2004թ.

N 2

N 3-4

2003թ.

N 1

N 2

N 3

N 4

2002թ.

N 1

N 2

अर्मेनिअन आर्ट नियतकालिक

मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.