अख्तामारचं हस्तलेखन (Scribing) केंद्र,
“एच्मीयाद्झिन” #९, २०१०. – लुसिने तुमान्यान
कोरिव लेखन आणि हस्तलिखित कलाकार तोव्मा मिनासेंट्स,
“एच्मीयाद्झिन” #९, २०११ - लुसिने तुमान्यान
वंशविच्छेद काळातील लिम आणि कटुट्स ख्रिस्ती आश्रम,
“एच्मीयाद्झिन” #४, २०१३.
- लुसिने तुमान्यान
कलाकार मार्कारेचं लघूचित्र ”जेरुसलेम मध्ये प्रवेश”, लरापेर #९, १९८२
- कारेन मातेवोस्यान
अर्मेन घजरयान, कारेन मातेवोस्यान
मरेन कॅथेड्रल ची बांधकाम वैशिष्ट्ये, गवंडीकामाची चिन्हं आणि काही शिलालेख,
इतिहास-भाषाशास्त्रविषयक नियतकालिक, २०१५, क्र. 3
गलाद्झोर विद्यापीठाबद्दल नव्या साक्षी,
इतिहास-भाषाशास्त्र विषयक (Historical-Philological) नियतकालिक, #१, १९८४.
- अर्ताशेस मातेवोस्यान
लाझारियान सेमिनरी मधील प्राचीन हस्तलिखिते,
इतिहास-भाषाशास्त्रविषयक नियतकालिक, #१, १९७२,
- अर्ताशेस मातेवोस्यान
मोरावांक येथील अर्मेनियन स्थापत्यकला आणि मुर्तीकलेची नव्यानी सापडलेली स्मारके.
लराबेर, १९८४, #८,
- मुरात हसातर्यान
अख्तामारच्या झकारयानच्या हस्तलिखितांचा वारसा,
“एच्मीयाद्झिन”, #३, २०११.
- सेदा मानुक्यान
वास्पुराकान येथील कलात्मक स्थित्यंतरे आणि कापादोकिया येथील स्मारकिय रंगचित्रे.
“एच्मीयाद्झिन”, #८, २०११.
- सेदा मानुक्यान
सिरार्पी तेर-नेर्सेसियान
गलाद्झोर विद्यापिठाचे प्रमुख पुरोहित येसाई नचेत्सी यांचं व्यक्तीचित्र.
(फ्रेंचमधुन भाषांतरित)
कारेन मातेवोस्यान
अनी जवळचा आर्द्ज्योआरिच मठ
“एच्मीयाद्झिन”, #६, २०१६.
झारुही होकोब्यान, दाविद-गारेजी
सबेरीबी मठातील अर्मेनियन अख्यायिकांची म्युरल भित्तीचित्रं (१० वं शतक),
अर्मेनियन अभ्यासाचं नियतकालिक, २०१३, क्र.२-३
मिशेल बाच्ची
फामागुस्ता येथील अर्मेनियन चर्च आणि त्यातील म्युरल भित्तीकला सजावट: काही बोधचिन्हरुपी टिप्पण्या,
“हास्क” अर्मेनिशास्त्रीय (Armenological) पुनरावलोकन, बेइरुत, २००७-२००८.
© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार
या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.