Need any help? Contact Us

नकाशे

 पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया येथील १०-१५ व्या शतकांतील लघुचित्रकला आणि हस्तलेखनाच्या शाळा



(प्रमाण १:१०००००)


















नकाशा पहाण्यासाठी क्लिक करा


    या नकाशात, जो व्यापक प्रमाणावर सर्वेक्षण करुन बनवला आहे, पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया येथील लघुचित्रकला आणि हस्तलेखनाच्या शाळा प्रस्तुत करण्यात आल्या आहेत. जर एखद्या शाळेचं निश्चित ठिकाण माहिती नसेल, पण साधारण प्रांत माहिती असेल तर नकाशात त्या नावाजवळ प्रश्नचिन्ह दाखवलं असेल. नकाशात दाखवलेल्या या शाळेची ठिकाणं ४ विभागात विभागली आहेत. हे विभाग  त्या ठिकाणी किती प्रसिद्ध हस्तलिखितं आणि कागद्पत्रं मिळाली या वरुन केले आहेत. (१-१० हस्तलिखितं आणि कागद्पत्रं, ११-२० हस्तलिखितं आणि कागद्पत्रं, २१-५० हस्तलिखितं आणि कागद्पत्रं आणि ५० पेक्षा जास्त हस्तलिखितं आणि कागद्पत्रं).

  पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया येथील १०-१५ व्या शतकांतील लघुचित्रकला आणि हस्तलेखनाच्या शाळांचा नकाशा येरेवान येथील मेस्रोप माश्टोट्स ग्रंथालयात (मातेनाद्रान) डॉ. कारेन मातेवोस्यान यांनी बनवला आहे. हा उपक्रम अर्मेनियन गणतंत्राच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या  “पश्चिम अर्मेनिया आणि किलिकिया येथील १०-१५ व्या शतकांतील लघुचित्रकला आणि हस्तलेखनाच्या शाळा” च्या साठी असलेल्या अनुदाना अंतर्गत राबवला होता.


















मुख्यपृष्ठ “अर्मेनिअन आर्ट” ग्रंथालय गॅलरी म्युरल भित्तीचित्र स्क्रिप्टोरियम आमच्या बद्दल प्रकल्प दूवे

© 2017 - ArmenianArt.org - कडे सर्व अधिकार

मुख्यपृष्ठ

“अर्मेनियन आर्ट”

ग्रंथालय

गॅलरी

म्युरल भित्तीचित्र

मठातील ग्रंथलेखनशाळा (स्क्रिप्टोरियम)

आमच्या बद्दल

दूवे

या वेबसाईटवरिल प्रतिमा, छायचित्रं, मजकुरा सहित सर्व सामुग्री ArmenianArt.org ला श्रेय देऊन वैयक्तीक, शैक्षणिक, माहितीपर वापरता यईल.